‘राज्य उत्पादन शुल्क’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
मुंबई : ‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यातर्फे स्वयंप्रेरणेने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 ‘साठी 1 कोटींच्या मदतीचा धनादेश ...