मुख्यमंत्र्याच्या शुभहस्ते महाराष्ट्र केसरीच्या लोगोचे अनावरण; ‘या’ तारखेपासून सुरु होणार कुस्त्यांचा थरार
स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, कोथरूड - महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार येत्या 10 जानेवारीपासून पुण्यातील कोथरूडमध्ये रंगणार ...