भारतात फाशीची शिक्षा घटनात्मक आहे का? या प्रश्नाला ‘एआय’ने दिलेल्या उत्तरावर सरन्यायाधिश खूश
नवी दिल्ली - देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात राष्ट्रीय न्यायिक संग्रहालय आणि पुराभिलेख संग्रहालयाचे उद्घाटन केले. ...