‘नेते निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले तर…’ ; चंद्रशेखर बावनकुळे यांची निवडणुकीपूर्वी कडक भूमिका
Chandrashekhar Bawankule । भाजपच्या प्रदेश संघटनेसोबतच महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारीही सर्वोच्च नेतृत्वाने सुरू केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ...