Saturday, April 20, 2024

Tag: chandrakant patil

शिंदेंच्या मंत्रिमंडळातून ‘दादांना’ निराशाच..! पक्ष विस्तारावरच द्यावे लागणार लक्ष

शिंदेंच्या मंत्रिमंडळातून ‘दादांना’ निराशाच..! पक्ष विस्तारावरच द्यावे लागणार लक्ष

मुंबई  – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपचे नवीन सरकार सत्तारूढ झाले ...

आमदारांच्या परिवाराच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी : चंद्रकांत पाटील

आमदारांच्या परिवाराच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - सध्या शिवसेनेमध्ये जे काही चालू आहे, तो शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. त्यामध्ये भाजपचा काहीही सहभाग नाही. तसेच एकनाथ ...

एकनाथ शिंदे प्रकरण: चंद्रकांत पाटील म्हणाले,”संजय राऊतांच्या महान नेतेगिरीमुळेच शिवसेना अडचणीत”

एकनाथ शिंदे प्रकरण: चंद्रकांत पाटील म्हणाले,”संजय राऊतांच्या महान नेतेगिरीमुळेच शिवसेना अडचणीत”

मुंबई : शिवसेना वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर ...

आघाडीतील बेबनावाचा आम्हाला फायदा- चंद्रकांत पाटील

आघाडीतील बेबनावाचा आम्हाला फायदा- चंद्रकांत पाटील

मुंबई- कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपाला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीची विकेट ...

मोदींनी आग्रह केला तरी अजितदादा उठले नाहीत : देहू सोहळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांकडून चर्चेला पूर्णविराम

मोदींनी आग्रह केला तरी अजितदादा उठले नाहीत : देहू सोहळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांकडून चर्चेला पूर्णविराम

मुंबई : देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याचा विषय राष्ट्रवादी ...

“राज्यसभा निवडणुकीवरून तरी महाविकास आघाडी सरकार योग्य निर्णय घेईल”- चंद्रकांत पाटील

“राज्यसभा निवडणुकीवरून तरी महाविकास आघाडी सरकार योग्य निर्णय घेईल”- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता यावरून आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीचे अंदाज बांधण्यात ...

“‘त्यांना’ सल्ला देण्याचं धाडस परमेश्वरही करणार नाही”; चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर उपहासात्मक टीका

संजय राऊत म्हणतात,”पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असेच भाजपचे धोरण”; राऊतांना उत्तर देताना पाटील म्हणाले,”पंकजा मुंडे…”

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

देवेंद्र हे रसायनच वेगळं, माझ्यासारख्या सहकारी कार्यकर्त्यालाही ते समजलं नाही : चंद्रकांत पाटील

देवेंद्र हे रसायनच वेगळं, माझ्यासारख्या सहकारी कार्यकर्त्यालाही ते समजलं नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत काही काळासाठी महाविकास आघाडी सहावी जागा जिंकेल अस वाटत असताना भाजपने बाजी मारली. यामध्ये विरोधीपक्षनेते देवेंद्र ...

भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; निमित्त ठरले प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस

भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; निमित्त ठरले प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस

पुणे - ऐन महापालिका निवडणूकांच्या तोंडावर भाजपमधील महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद चव्हाटयावर येऊ लागले आहेत. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा ...

अमोल मिटकरी म्हणतात,”आजपासून भाजपाच्या अध:पतनाला सुरुवात..”

अमोल मिटकरी म्हणतात,”आजपासून भाजपाच्या अध:पतनाला सुरुवात..”

मुंबई :  आज राज्यात २४ वर्षांनंतर पुन्हा राज्यसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात ...

Page 15 of 66 1 14 15 16 66

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही