Browsing Tag

central election commission

मतपत्रिका वापराची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

नवी दिल्ली : देशातील इलेक्‍ट्रॉनिक मतदार यंत्रांमध्ये छेडछाड केली जात असल्याचे सिद्ध झालेले नाही, त्यामुळे देशात पुन्हा मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याची मागणी मान्य करता येणार नाही असे स्पष्ट करून निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आहे.…

एकत्रित निवडणुका घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये मतैक्‍य आवश्‍यक

मुख्य निवडणूक आयुक्तांची भूमिका अहमदाबाद : संपूर्ण देशात विधानसभा आणि लोकसभेच्या एकत्रित निवडणुका घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये मतैक्‍य होण्याची आवश्‍यकता आहे. त्यांच्यात एकमत झाल्यानंतर कायद्यात सुधारणा कराव्या लागतील. ते घडत नाही…

22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट

नवी दिल्ली - "ईव्हीएम'मध्ये छेडछाड झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्‍वभुमीवर 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगची तातडीने भेट घेतली आणि मतमोजणीपूर्वी निवडक मतदान केंद्रांमधील "व्हीव्हीपॅट'मधील पावत्यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी…

निवडणूक आयोगाकडून निरूपम यांना नोटीस

नवी दिल्ली -निवडणूक आयोगाने मंगळवारी कॉंग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरूपम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवरून ते पाऊल उचलण्यात आले. निरूपम यांना उत्तर देण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली…

मोदींचा जीवनपट 24 मे रोजी होणार प्रदर्शित

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत "पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट आता 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सर्वप्रथम 11 तारखेला म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित होणार होता. मात्र, निवडणुकीच्या वेळी…

सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला फटकार

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन करत असल्याचा आरोप करत, काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यावर सुनावणी…

दुष्काळी उपाययोजनांसाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करावी – देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली - राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, दुष्काळी उपाययोजनांसाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.…

सर्वोच्च न्यायालयाने मागवले निवडणूक आयोगाकडून उत्तर

ईव्हीएम,व्हीव्हीपॅटबाबतच्या खोट्या तक्रारीबद्दल कारवाईचा नियम रद्द करण्याची मागणी नवी दिल्ली - इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि नोंदवलेले मत दर्शवणाऱ्या पावतीशी संबंधित मशीन (व्हीव्हीपॅट) विषयीची तक्रार खोटी ठरल्यास ती करणाऱ्या…

मोदींच्या आयुष्यावरील वेब सिरीजवरही निवडणूक आयोगाकडून बंदी

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या "मोदी - जर्नी ऑफ अ कॉमन मॅन" या वेब सेरीजवर देखील बंदी घातली आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेल्या "पंतप्रधान…

निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही हजर राहण्याचे आदेश नवी दिल्ली - निवडणूक प्रचारात जाती-धर्माच्या आधारे मते मागणाऱ्या नेत्यांवर कारवाई न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. "धर्माच्या आधारे मतदान करा', या…