बांधकाम क्षेत्राला केंद्राची संजिवनी, रखडलेल्या प्रकल्पांसाठी २५ हजार कोटी
नवी दिल्ली : परवडणाऱ्या आणि मध्यमवर्गीय गृहनिर्माण क्षेत्रातील रखडलेल्या बांधकाम प्रकल्पांच्या पुर्ततेला प्राधान्य पुरवण्यासाठी विशेष खिडकी सुरू करण्याला केंद्रीय मंत्रीमंडळाने ...