Friday, April 26, 2024

Tag: center

अग्रलेख : भाजपचाच डंका

अग्रलेख : भाजपचाच डंका

आझमगड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी मुस्लीम-यादव समीकरण पूर्णपणे उधळून लावले आणि भाजपच्या उमेदवाराला विजय मिळवून दिला. देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या ...

पुणे जिल्हा : ‘तो’ पालखी मार्गही केंद्राने ताब्यात घ्यावा

पुणे जिल्हा : ‘तो’ पालखी मार्गही केंद्राने ताब्यात घ्यावा

केंद्रीय मंत्री गडकरींकडे भाजप युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाचे निवेदन सासवड - सासवड (ता पुरंदर) येथून श्रीसंत सोपानकाका महाराज व श्रीसंत चांगावटेश्‍वर ...

“चिकोत्रा’च्या 52 गावांच्या पाणी प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार; जयंत पाटील यांची माहिती

“चिकोत्रा’च्या 52 गावांच्या पाणी प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार; जयंत पाटील यांची माहिती

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील चिकोत्रा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील 52 गावांचा समन्यायी पाणीवाटपाच्या पथदर्शी प्रकल्पात समावेश करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली जाईल ...

केंद्राकडून राज्यांना जीएसटी भरपाई; महाराष्ट्राला 14,145 कोटी रुपये

केंद्राकडून राज्यांना जीएसटी भरपाई; महाराष्ट्राला 14,145 कोटी रुपये

नवी दिल्ली - केंद्र सरकारने 31 मे पर्यंतची जीएसटी भरपाईची संपूर्ण रक्कम जारी केली. याद्वारे महाराष्ट्राला 14,145 कोटी रुपये तर ...

राज्यांना केंद्राकडून अधिक अनुदान मिळायला हवे; चिदंबरम यांची मागणी

राज्यांना केंद्राकडून अधिक अनुदान मिळायला हवे; चिदंबरम यांची मागणी

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर आता राज्यांनीही त्यांच्या करात कपात करावी अशी मागणी ...

अनुसुचित जाती जमातींच्या पदोन्नतीत निकष घालून देण्यास नकार

कलम 124 अ बद्दल केंद्राने बुधवार पर्यंत भूमिका स्पष्ट करावी; सुप्रीम कोर्टाने दिला आदेश

नवी दिल्ली - देशद्रोह किंवा राजद्रोहाच्या संबंधीत कलम 124 अ विषयी केंद्र सरकारने उद्या बुधवार पर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी ...

नवनीत राणांची अखेर भायखळा कारागृहातून सुटका; आता लिलावतीत रुग्णालयात दाखल

अन्यायाबाबत केंद्राकडे तक्रार करणार; ठाकरे सरकारविरुद्ध रवी राणा आक्रमक

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जी कारवाई करण्यात आली आहे त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम ...

अनुसुचित जाती जमातींच्या पदोन्नतीत निकष घालून देण्यास नकार

हिंदूंनाही अल्पसंख्याक दर्जा देण्याचा राज्यांना अधिकार; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली - राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशही हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देऊ शकतात, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. रविवारी ...

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत केंद्राशी समन्वय ठेवा

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत केंद्राशी समन्वय ठेवा

मुंबई - युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहण्याच्या तसेच ...

केंद्राच्या धर्तीवर कुटुंब निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत सकारात्मक : शंभुराज देसाई

केंद्राच्या धर्तीवर कुटुंब निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत सकारात्मक : शंभुराज देसाई

मुंबई : राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास केंद्र शासनाच्या धर्तीवर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि वैद्यकीय ...

Page 2 of 8 1 2 3 8

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही