गाडी गरम होत असल्याचे माहित असूनही केला प्रवास अन् बघता बघता कारने घेतला पेट; हॉटेल व्यावसायिकाचा होरपळून मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील बोरपाडळे घाटात कारने अचानक पेट घेतल्याने एका हॉटेल व्यावसायिकाचा होरपळून मृत्यू झाल्याचीदुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी ...