शिवसेनेने काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले,”विरोधकांनी एकजुटीसाठी पाऊल पुढे टाकणे म्हणजे ‘त्यांचा’ जीर्णोद्धार करणे..”
मुंबई : देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन भाजप विरोधी आघाडी निर्माण करण्याचे काम करण्याचे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ...