Maharashtra Cabinet : कसं आहे फडणवीसांचं मंत्रिमंडळ? 18 जण पदवीधर, 9 जण बारावी पास; तर ‘या’ नेत्यावर सर्वाधिक 38 गुन्हे
Maharashtra Cabinet - राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी उपराजधानी नागपूरमध्ये पार पडला. ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळातील तब्बल २३ मंत्र्यांवर ...