Mumbai : मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ तीन निर्णयांना मंजुरी; राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंना स्थान
मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये जलसंपदा विभागाचे ...