Browsing Tag

Bullock cart

वाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड 

बिजनौर - नवा मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहन चालकांना भीती बसली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास लाखोंच्या घरात दंड भरावा लागत आहे. आता मात्र वाहतूक पोलिसांनी एका केसमध्ये हद्दच केली आहे. उत्तरप्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यामध्ये…