Thursday, April 18, 2024

Tag: bsp

मायावतींना धक्का; बसपा आमदाराचा काँग्रेसप्रवेश 

आगामी सर्व निवडणुका बसपा आता स्वबळावर लढवणार – मायावती

लखनऊ - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच महागठबंधन संपुष्टात येण्यास समाजवादी ...

सपा-बसपाच्या ब्रेकअपनंतर राष्ट्रीय जनताचेही आघाडीतून काडीमोड?

सपा-बसपाच्या ब्रेकअपनंतर राष्ट्रीय जनताचेही आघाडीतून काडीमोड?

लखनऊ - बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यातील युती तात्पुरती तरी संपुष्टात आली आहे. यानंतर आता राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख ...

मायावतींनंतर सपाचाही ‘एकला चलो’चा नारा

मायावतींनंतर सपाचाही ‘एकला चलो’चा नारा

उत्तर प्रदेश - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पक्षासोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला ...

स्वतःच्या पत्नीला सोडून दिलेले मोदी स्त्रीयांचा कसा सन्मान करणार? – मायावती

नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज एका जाहीर पत्रकार परिषदेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका ...

मोदींच्या टीकेनंतर मायावतींचे कॉंग्रेसला समर्थन

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातील एका सभेत बोलताना समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेस यांनी आपसात संगनमत करून बहुजन समाज ...

#लोकसभा2019 : सपाच्या पूनम सिन्हा ठरल्या अब्जाधीश उमेदवार

पती धर्म निभावण्यासाठी पूनम यांना साथ – शत्रुघ्न सिन्हा

लखनौ - कॉंग्रेसचे उमेदवार असूनही समाजवादी पक्षाने (सप) उमेदवारी दिलेल्या पत्नीच्या रोड शोमध्ये सहभागी झाल्याचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ...

विरोधी पक्षांना नेताच नाही तर ते देश कसे चालवणार – अमित शहा 

राहुल यांच्या बालेकिल्ल्यात अमित शहांचा रोड शो

अमेठी - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या उत्तरप्रदेशातील अमेठी मतदारसंघात शनिवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा रोड शो ...

निकालाच्या दिवशी जनता मोदींना संदेश देईल – प्रियंका गांधी

राष्ट्रवादाच्या मुद्‌द्‌यावरून भाजपला केले लक्ष्य अमेठी - मी जिथे जाते; तिथे मला जनता व्यथित असल्याचे आणि जनतेत संतापाची भावना असल्याचे ...

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई

नवी दिल्ली – आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाचे  (एसपी) नेते आझम खान यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाई ...

Page 8 of 11 1 7 8 9 11

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही