पाकिस्तानात पडलेल्या भारताच्या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे पाक ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग’ करणार?
भारताचे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ९ मार्च रोजी पाकिस्तानमध्ये आले होते. यानंतर पाकिस्तानच्या चन्नू मियाँ शहराजवळ पडलेले क्षेपणास्त्र भारताचे ब्रह्मोस असल्याचा ...