केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे भवितव्य आज होणार मतपेटीत ‘बंद’
मतदानासाठी लांबच लांब रांगा, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत २१ राज्यांतील लोकसभेच्या १०२ जागांवर मतदान सुरु