Border-Gavaskar Trophy 2024/25 : बुमराहला भिडणारा सर्वोत्तम फलंदाज म्हणजे ट्रॅव्हिस हेड – ग्रेग चॅपल
मेलबर्न - ट्रॅव्हिस हेड हा सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, ज्याने बॉर्डर-गावस्कर करंडक मालिकेमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विरुद्ध ...