Browsing Tag

book review

ग्रेट पुस्तक : हिज-डे’

"अस्मिता'च्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार. आजचा पुस्तकाचा विषय वेगळा आहे कदाचित या विषयाला, या जगण्याला, त्यांच्या असण्याला काडीचीही किंमत समाज देत नसेल; पण ते आहेत, स्त्री, पुरुष या जातीत मोडत नसले तरी माणूस आहेत. त्यांना हक्क आहे…

ग्रेट पुस्तक : कोसला भालचंद्र नेमाडे

अस्मिताच्या वाचकांना मनापासून नमस्कार. पुस्तकं भावविश्‍व आपल्याभोवती नेहमीच एक कोष निर्माण करत असतात. आज असेच कोष असलेले भालचंद्र नेमाडे लिखित कोसला पुस्तकाबद्दल अभिप्राय... कोसला फक्‍त पुस्तकं नसून विश्‍व आहे जे समजण्यास कठीण वाटत…

ग्रेट पुस्तक : सेकंड लेडी

अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार वास्तव नेहमीच कल्पनेपेक्षा वेगळे असते. याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. अगदी एकसारखी दिसणारी असंख्य लोकं आपण पाहू शकतो किंवा तशी व्यक्ति क्‍लोनिंगच्या जमान्यात सहजच निर्माण करता येईल, इतकी प्रगती…

ग्रेट पुस्तक : अश्‍वत्थामा

बलिर्व्यासो हनुमांश्‍च बिभीषण ! कृप:परशुरामश्‍च सप्तते चिरंजीवीन: ! महाभारत हा अलौकीक प्रतिभा असलेला ग्रंथ म्हणजेच महाकवी महर्षी व्यास यांचे महाकाव्यच आहे. भारतीयांचे श्रद्धास्थान... आज या महाभारताला घडून जवळपास अडीच-तीन हजार वर्षे…

ग्रेट पुस्तक : …आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला

ज्यांना सतत मरणाच्या भीतीने ग्रासले आहे, ज्यांना कॅन्सरसारखे आजार भयंकर वाटतात किंव्हा ते होण्याची सतत भीती वाटते. जे स्वतःच्या जगण्यावर नाराज आहेत, ज्यांना सुंदर आयुष्य जगायचे आहे अशा सर्वांनी हे विलक्षण अद्‌भुत पुस्तकं आवर्जून वाचावे ही…

ग्रेट पुस्तक : रेखा

ती आली, तिने पाहिले, तिने जिंकून घेतले सारे... अन आजही ती जिंकतेच आहे जनमानसांच्या मनाला. आजही टिकून आहे ती स्पर्धेत जग जिंकणे सोप्पे नाही अन्‌ नव्हतेच कधी; मग तिच्यासाठी कसे असेल? कायम यशाच्या शिखरावर पाहात आलेल्या सिनेतारिका "रेखा'ला अनेक…

ग्रेट पुस्तक : भोगले जे दु:ख त्याला

अस्मिताच्या वाचकांना माझा मनापासून नमस्कार... "आई" हा शब्दच किती थोर. या शब्दाची महती सांगताना कवी म्हणतात, "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!' आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे विश्‍वास, जगण्याची आशा, आई प्रथम गुरू, आई सर्वस्व लेकराचे. आईला…

ग्रेट पुस्तक : दृष्टी

अस्मिताच्या वाचकांना नमस्कार... काही पुस्तकं आपल्याला खरोखर जगण्याची कला शिकवतात, जिद्द अन्‌ धैर्याने जीवनाकडे डोळसपणे पाहण्याची इच्छाशक्‍ती निर्माण करतात. आज अशाच एका पुस्तकाचा परिचय करून देणार आहे जिथे दृष्टी नसूनही सृष्टी पाहिली जाते,…

ग्रेट पुस्तक : द ब्रेडविनर (डेबोरा एलिस)

अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार आज मी ज्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे, त्याचे नाव आहे "द ब्रेडविनर. "अफगाण मुलीच्या धाडसाची ही सत्यघटना आहे. काबुलवर तालिबानी लोकांनी कब्जा केला अन्‌ सुरू झाला नरसंहार यात स्त्रियांना विशेष त्रास…

ग्रेट पुस्तक : शंखातील माणूस

रंगनाथ पठारे यांच्या मॅजेस्टिक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या "शंखातील माणूस'मधील कथांमध्ये लेखक कथारचनेच्या विविध शक्‍यतांशी खेळत असल्याचे जाणवते. या प्रकारची रचना, मांडणी मराठी कथांमध्ये कमी आढळते. प्रत्येक कथेमधल्या पात्राच्या मनातल्या…