यापुढे चीनमधून आयात होणार नाहीत ‘निकृष्ट’ दर्जाच्या इलेक्ट्राॅनिक वस्तू; सरकारनं उचललं मोठं पाऊल
नवी दिल्ली - चीनमधून होणारी निकृष्ट दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात रोखण्यासाठी भारताने 7 उत्पादने अनिवार्य नोंदणी आदेशात (Cumpolsary Registration Order) ...