Browsing Tag

block

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा “ब्लॉक

पुणे - पुणे प्रादेशिक विभागाच्या महामार्ग सुरक्षा पथकाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग दि. 23 रोजी (बुधवार) दोन तासांसाठी "ब्लॉक' करण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 या कालावधीत द्रुतगती मार्गाने मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक वळवण्यात येणार…

पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वेवर आज ब्लॉक

दोन्ही बाजूंची वाहतूक जुन्या मार्गाने वळविणार पुणे - पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वेवरील तुटलेली ओव्हरहेड वीजवाहिनी महापारेषणच्या वतीने बदलण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी दि.25 जून रोजी परंदवाडी या गावाच्या हद्दीत दुपारी एक ते दीड…

पुणे-सोलापूर मार्गावर रेल्वेचा ब्लॉक

10 जुलैपर्यंत गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल  दर शनिवार, रविवारी प्रशासन करणार दुरुस्ती पुणे - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागांतर्गत दौंड ते सोलापूर स्थानकांदरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव 10 जुलैपर्यंत दर शनिवारी आणि…

पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वे आज पुन्हा बंद

दुपारी 12 ते 4 वेळेत ओव्हरहेड गॅन्ट्री बसविणार पुणे - पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वेवर उद्या (दि. 22) ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावर दुपारी 12 ते सायंकाळी 4 या कालावधीत पूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात…

सुट्ट्यांमुळे ‘द्रुतगती’वर यापुढे ब्लॉक नाही

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते महामंडळाला पोलिसांचे पत्र पुणे - उन्हाळयाच्या सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे आगामी काळात पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वे वर वाहनांची आणि प्रवाशांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे, त्यातून वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी…

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद

पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग दि. 9 रोजी दोन तासांकरिता बंद राहणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळामध्ये ब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांकरिता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. पुणे-मुंबई मार्गावर महाराष्ट्र…

अॅडल्ट साईट ब्लॉक कशी करावी?

इंटरनेटच्या मायाजालात सर्व जग खुले झाले आहे. जगातील कानाकोपऱ्यातील गोष्टी घरबसल्या पाहावयास मिळत आहेत. माहिती क्रांतीचा हा सकारात्मक परिणाम असला तरी काही वाईट गोष्टीही त्यासोबत आल्या आहेत. अॅडल्ट म्हणजेच केवळ प्रौढांसाठीचे संकेतस्थळ लहान…

पुणे-दौंड रेल्वे मार्गावर साडेतीन तास ब्लॉक

पुणे - पुणे विभागांतर्गत दि. 20 रोजी उरूळी ते यवत स्थानकांदरम्यान तांत्रिक कारणास्तव साडेतीन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे पुणे ते दौंड मार्गावर धावणाऱ्या काही गाड्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. पुणे स्थानकाहून 14.45 वाजता…

दुरुस्तीच्या कामामुळे पुणे-सोलापूर मार्ग होणार प्रभावीत

पुणे - दौंड-सोलापूर रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे पुणे-सोलापूर रेल्वे सेवेवर त्याचा प्रभाव पडणार आहे. या मार्गावर दर शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या ब्लॉकमुळे पुणे-सोलापूर रेल्वे सेवा अंशत: विस्कळित होणार असून, नागरिकांनी…