#VIDEO : “महाराष्ट्राच्या रक्तात गद्दारी…”; सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ जुन्या व्हिडीओवरून भाजपा-राष्ट्रवादीत ‘ट्विटरवॉर’
मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भाजपच्या ट्विटर ...