Browsing Tag

bhimashankar

भिमाशंकरमध्ये घंटानाद करत अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचा-यांचे मानले आभार

भिमाशंकर(पुणे) : बारा ज्योर्तिलिंग पैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भिमाशंकर येथे ही आज सायंकाळी पाच वाजता घंटानाद करण्यात आला. व देशात तसेच राज्यात कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचा-यांचे आभार मानण्यात आले.…

मंचर-भीमाशंकर रस्त्याची मलमपट्टी

बांधकाम विभागाकडून उरकाउरकीचे काम मंचर - मंचर-भीमाशंकर रस्ता दुरुस्तीऐवजी नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे असताना रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती डागडुजी केली जात आहे. भीमाशंकर हे बारा…

भीमाशंकर कारखान्याचा लवकरच डिस्टलरी प्रकल्प

वळसे पाटील यांची माहिती : पुढील हंगामात गाळप क्षमताही सहा हजार टनांवर नेणार मंचर - भीमाशंकर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना सर्वाधिक बाजारभाव देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी डिस्टलरी प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे, तसेच गाळपक्षमता 4…

‘भीमाशंकर’कडून 3000 रुपये अंतिम दर

अध्यक्ष वळसे पाटील : 45 हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्पास मान्यता मंचर/पारगाव - भीमाशंकर सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम 2018-19 मध्ये गाळप केलेल्या ऊस रुपये 3000 प्रति मे. टन अंतिम ऊसदर देणार असून जादा बाजारभाव देण्यासाठी 45 हजार लिटर…

सुट्यांमुळे भीमाशंकरला भाविकांची गर्दी

शनिवार, रविवारीही अनेकांनी लुटला वर्षा पर्यटनाचा आनंद  भीमाशंकर - श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारी सरकारी सुट्टी व सोम प्रदोष असल्याने मोठी गर्दी झाली होती. गर्दीमुळे दर्शनरांग बसस्थानकापर्यंत जाऊन पोहचली. अशीच गर्दी…

“भीमाशंकर’कडून अंतिम हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात

मंचर -पारगाव-दत्तात्रयनगर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारकान्याकडून गाळप हंगाम 2017-18 मधील गाळप उसास अंतिम हप्ता 100 रुपये प्रति मेट्रिक टन बॅंकेत वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.…

पावसातही भीमाशंकरला लाखाहून भाविक

पहिल्या श्रावणी सोमवारी घेतले शिवलिंगाचे दर्शन भीमाशंकर - सह्याद्रीच्या कुशित वसलेल्या बारा ज्योतिर्लिंपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी यात्रेत पहाटेपासून एक लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले.…

भीमाशंकर परिसरातील पाभे गावात पाणी शिरण्याची परिस्थिती

भीमाशंकर: भीमाशंकर परिसरातील पाभे गावात पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेली आठ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर येत आहे .मागील दोन दिवसांपासून यापरिसत अतिवृष्टी…

भीमाशंकर मंदिरावर धुक्‍याच्या दुलई

मंचर - श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात मुसळधार पडणाऱ्या पावसाचा आनंद घेण्यासाठी भाविक व पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. मंदिर परिसरही धुक्‍याच्या दुलईत हरवलेले असून, सध्या मंदिराच्या चोहो बाजूंनी वृक्षांची गर्दी, धुक्‍याचे फोटो घेताना अनेक…

मंदोशी घाटात भूस्खलन

खेड तालुक्‍यातून भीमाशंकरकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद राजगुरूनगर - सलग दोन दिवस भोरगिरी भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. तर भीमाशंकरला जाणाऱ्या…