‘वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का’; नागपुरात फडणवीसांच्या घराशेजारी झळकले भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आहे. मागे अजित पवारांच्या सासरवाडीत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले ...