Thursday, April 18, 2024

Tag: Bhagat Singh Koshyari

राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले,’…महाराष्ट्राचा मोठा विजय..!’

राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले,’…महाराष्ट्राचा मोठा विजय..!’

मुंबई - महाराष्ट्राचा मोठा विजय..! महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारला! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपली राज्यघटना, ...

कोश्यारी यांच्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले,’आनंदाची गोष्ट…!’

कोश्यारी यांच्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले,’आनंदाची गोष्ट…!’

मुंबई - राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. ...

‘ऊठ मराठ्या ऊठ!’ संजय राऊतांचा संताप

‘बैस आहेत की ‘बायस’ हे येणार काळ ठरवेल’ – संजय राऊत

मुंबई -  राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्यावरून प्रतिक्रिया ही महाराष्ट्राची यायला हवी. कधी नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच लोक रस्त्यावर उतरले होते. ...

कोश्यारी पायउतार होताच राष्ट्रवादीने लगावला खोचक टोला,’आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले…’

कोश्यारी पायउतार होताच राष्ट्रवादीने लगावला खोचक टोला,’आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले…’

मुंबई - 'महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. ...

राज्यपालांच्या राजीनामा मंजुरीनंतर शिवसेनेची तिखट प्रतिक्रिया,’…महाराष्ट्रातली घाण गेली’

राज्यपालांच्या राजीनामा मंजुरीनंतर शिवसेनेची तिखट प्रतिक्रिया,’…महाराष्ट्रातली घाण गेली’

मुंबई - राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. ...

अखेर राज्यपाल नमले! वादग्रस्त वक्‍तव्याबाबत कोश्‍यारींचा माफीनामा, म्हणाले “चूक झाली…”

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी अडचणीत; ‘या’ प्रकरणी न्यायालयाची नोटीस

नागपूर - मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यपाल भगतसिंह ...

कोण होणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल? पदासाठी ‘ही’ नावं आहेत चर्चेत….

कोण होणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल? पदासाठी ‘ही’ नावं आहेत चर्चेत….

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. यात त्यांनी ‘उर्वरित काळ अध्ययन, ...

राज्यपालांच्या राजीनाम्याविषयी शरद पवार यांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले,”महाराष्ट्राची सुटका होतीय चांगली गोष्ट”

राज्यपालांच्या राजीनाम्याविषयी शरद पवार यांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले,”महाराष्ट्राची सुटका होतीय चांगली गोष्ट”

मुंबई : राज्याच्या राज्यपाल पदावर विराजमान झाल्यापासून ते परवा-परवापर्यंत महापुरुषांबद्दल नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान ...

“महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी झालेल्या नियुक्तीवर मी नाखूषच होतो, अयोग्य ठिकाणी नियुक्ती झाली” – राज्यपाल कोश्यारी

“महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी झालेल्या नियुक्तीवर मी नाखूषच होतो, अयोग्य ठिकाणी नियुक्ती झाली” – राज्यपाल कोश्यारी

मुंबई  - आपली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी झालेल्या नियुक्तीवर मी नाखूषच होतो. आपली योग्य ठिकाणी नियुक्ती झालेली नाही असे मला वाटत ...

Page 2 of 19 1 2 3 19

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही