CT 2025 : पाकिस्तान दुहेरी कोंडीत, चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनातून माघार घेतल्यास भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम….
ICC Champions Trophy 2025 (PCB vs ICC) :- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे पुढील वर्षी ...