तुरुंगात कैद्यांच्या हातात चाकू, रॉड आणि मृत्यूचे तांडव ; टोळी युद्धात तब्बल 62 कैद्यांचा मृत्यू
क्विटो : इक्वाडोर या देशातील तीन शहरांच्या तुरुंगातून पळ काढण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळ्यांमध्ये दंगल उसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या टोळीयुद्धात ...