Browsing Tag

bank strike

पुढील आठवड्यात बॅंकांचे तीनच दिवस कामकाज

बॅंकांना बऱ्याच सुट्या आणि संपाची हाक पुणे - पुढच्या आठवड्यामध्ये बॅंकांचे कामकाज केवळ तीन दिवस चालण्याची शक्‍यता आहे. या आठवड्यात काही सार्वजनिक सुट्या आल्या आहेत. त्याचबरोबर सरकारी बॅंक कर्मचारी संघटनेने एक दिवसाचा संप जाहीर केला आहे.…

बॅंक कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई - बॅंक कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी 11 मार्चपासून पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. याबाबत सरकारशी सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने देण्यात आली. यामुळे ग्राहकांची गैरसोय…

सरकारी बॅंक कर्मचारी आजपासून संपावर

व्यवस्थापनाबरोबरील बोलणी फिसकटली : कामावर परिणाम होणार पुणे - पगार आणि इतर विषयांवर बॅंक कर्मचारी संघटना आणि बॅंक व्यवस्थापनादरम्यानची बोलणी आजही फिसकटल्यामुळे पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे सरकारी बॅंकांचे कर्मचारी शुक्रवारपासून (31…

चालू आठवड्यात बॅंक कर्मचाऱ्यांचा 2 दिवस संप

तब्बल अडीच वर्षांच्या वाटाघाटीनंतरही तोडगा नाही पुणे - वेतन आणि इतर विषयावर बॅंक कर्मचारी संघटना आणि व्यवस्थापनदरम्यान 30 महिन्यांपासून वाटाघाटी सुरू असूनही त्यावर सर्वमान्य तोडगा निघत नाही. त्यामुळे बॅंक कर्मचारी आंदोलन तीव्र करण्याच्या…

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बॅंकांच्या कामावर अंशतः परिणाम

मुंबई : बॅंकांच्या विलीनीकरणाच्या विरोधात सरकारी बॅंकांमधील कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे आज देशभरातील बॅंकांच्या कामकाजावर अंशतः परिणाम झाला. ऑगस्ट महिन्यात सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील 10 बॅंकांचे विलीनीकरण करून…

बॅंक कर्मचाऱ्यांची पुन्हा संपाची हाक

पुणे - बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पुन्हा 22 ऑक्‍टोबर रोजी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. सरकारी बॅंकांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया थांबवावी, सुधारणांचा कार्यक्रम थांबवावा अशी या…

पुढील आठवड्यात बॅंका विस्कळीत

विलीनीकरणाविरोधात अधिकारी संप करणार 5 दिवसांचा आठवडा करण्याचीही मागणी पुणे - सरकारी बॅंकांच्या विलीनीकरणाला अधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. या आणि इतर मागण्यांसाठी बॅंक अधिकाऱ्यांच्या संघटना पुढील आठवड्यात संप करणार आहेत. त्यामुळे…