Maharashtra Politics : सरकारच्या अडचणीत होणार वाढ? क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
सांगली : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. ...