“पोलिसांच्या नावची बदनामी करून रिकामचोट रणछोडदास बनू नका”; अब्दुल सत्तार यांची आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका
औरंगाबाद : कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात मागील काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे. काही दिवसापूर्वी ...