Thursday, April 25, 2024

Tag: assisted

आणखी एकाला करोनाची लागण

प्रतिबंधित क्षेत्रातील स्वॅब टेस्टिंगसाठी 108 रुग्णवाहिका मदतीला

पुणे  - प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या स्वॅब टेस्टिंगसाठी 108 रुग्णवाहिकेचे नियोजन करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. करोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांचे घशातील स्राव घेण्यासाठी अणि या स्वॅबचे तातडीने तपासणी करण्यासाठी जलदरीत्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा येथे पाठवणे महत्त्वाचे आहे. शिवाय हा तपासणी अहवाल जलद मागवून अहवालाच्या निर्देशानुसार तातडीने पुढील नियोजन करण्याच्या दृष्टीने येरवडा, भवानी पेठ, शिवाजीनगर-घोले रस्ता, कसबा- विश्रामबागवाडा आणि ढोलेपाटील रस्ता या पाच प्रतिबंधित क्षेत्रांसाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर बाधिताला उपचारार्थ नेण्यासाठी स्वॅब केंद्राजवळच ही सुविधा उपलब्ध केली आहे. ...तर संपूर्ण परिसर सील करणार ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही