राष्ट्रवादीची सुनावणी शिवसेनेपेक्षा वेगळी ! विधानसभा अध्यक्ष अधिकचा वेळ मागण्याची शक्यता
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा सदस्य अपात्रता सुनावणीसाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीसाठी अधिकचा वेळ मागणार असल्याची शक्यता वर्तवली ...