“शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना,महाराष्ट्राच्या एकतेला सुरूंग लावणाऱ्यांना…” बाळासाहेबांचे स्मरण करत खासदार अरविंद सावंत यांनी केलेली पोस्ट चर्चेत
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती. यानिमित्त शिवसैनिकांकडून मुंबईसह राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या ...