Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांच्या सुटकेनंतर फटाके फोडल्याने गुन्हा दाखल
Arvind Kejriwal - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून सुटल्यानंतर शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. भारतीय न्यायिक ...