ठरलं तर ! दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची माळ आतिशी यांच्या गळ्यात ; खुद्द अरविंद केजरीवालांकडून प्रस्ताव सादर
Delhi Chief Minister । विधानसभा निडणुकांपूर्वीच राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. जामिनावर बाहेर आलेले अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ...