संतोष देशमुख हत्या प्रकरण : ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती ;मुख्यमंत्र्यांची माहिती
Ujjwal Nikam । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारतर्फे ...