अमिताभ बच्चन,अनुपम खैर आणि बोमन इराणी यांनी साधला फ्रेंडशिप डे चा मुहूर्त ! नव्या चित्रपटाचे पोस्टर केलं रिलीज
मुंबई - कौटुंबिक चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले सुरज बडजात्या यांनी मैत्री दिनाचे औचित्य साधत आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले ...