Thursday, April 25, 2024

Tag: Amruta fadanvis

अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणारा ‘तो’ भाजप नेता वर्षभरासाठी तडीपार

अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणारा ‘तो’ भाजप नेता वर्षभरासाठी तडीपार

मुंबई - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत सोशल मिडियावर आक्षेपार्ह व अश्लिल टिप्पणी करणाऱ्या भाजप नेत्याला ...

“नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता ?” संजय राऊत यांचा ‘रोखठोक’ सवाल

“नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता ?” संजय राऊत यांचा ‘रोखठोक’ सवाल

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नव्या भारताचे महात्मा असा केला ...

“गांधीजी तेव्हाचे तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता” अमृता फडणवीस यांचं मोठं विधान

“गांधीजी तेव्हाचे तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता” अमृता फडणवीस यांचं मोठं विधान

नागपूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख थेट आधुनिक भारताचे राष्ट्रपिता असा केला आहे. ...

देवेंद्रजी वेष बदलून शिंदेंना भेटायचे,ते CM होणार नाहीत हे माहिती होतं, अमृता फडणवीसांचा खळबळजनक खुलासा

देवेंद्रजी वेष बदलून शिंदेंना भेटायचे,ते CM होणार नाहीत हे माहिती होतं, अमृता फडणवीसांचा खळबळजनक खुलासा

  शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाला पाठींबा देत भाजपने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर ...

जिसको हलके मे लिया है वो महाबली हल्क है रे…; दिपाली सय्यद यांची फडणवीसांवर आक्षेपार्ह टीका

जिसको हलके मे लिया है वो महाबली हल्क है रे…; दिपाली सय्यद यांची फडणवीसांवर आक्षेपार्ह टीका

मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल करत असतात. त्याला ...

‘उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीत एक साम्य’ : देवेंद्र फडणवीस

‘उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीत एक साम्य’ : देवेंद्र फडणवीस

नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या दोघांनी अलीकडे एकमेकांवर जोरदार टीका ...

मिसळ खाल्ल्यानंतर बिलही पेड केलं; रोहित पवारांचा दानवेंसह फडणवीसांना टोला

मिसळ खाल्ल्यानंतर बिलही पेड केलं; रोहित पवारांचा दानवेंसह फडणवीसांना टोला

नगर : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहबे दानवे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थित नुकतेच मध्य रेल्वे विभागाच्या वतीने ...

“ठाकरे सरकारच्या अर्ध्या नेत्यांना माहिती नसतं की नेमकं राज्यात काय सुरू आहे”; अमृता फडणवीस यांची सरकारवर टीका

“ठाकरे सरकारच्या अर्ध्या नेत्यांना माहिती नसतं की नेमकं राज्यात काय सुरू आहे”; अमृता फडणवीस यांची सरकारवर टीका

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्य सरकारच्या एका निर्णयावरून राज्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने सुपरमार्केट मध्ये ...

अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज; 24 तासात ‘एवढे’ व्ह्यूज

अमृता फडणवीसांचं नवं गाणं! #Anniversary_Special सॉंगमध्ये रॅपसोबतच ठुमक्यांचा तडका…

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी ...

Page 1 of 4 1 2 4

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही