कॉंग्रेसला 72 वर्षांत जमले नाही; ते आम्ही 75 दिवसांत केले- अमित शहा
जम्मू-काश्मीरबाबतच्या निर्णयाचे जोरदार समर्थन चंडीगढ - जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटवण्याचा निर्णय देशाच्या ऐक्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. मतपेढीच्या हव्यासातून कॉंग्रेसने ते ...