Lok Sabha Elections 2024 : राहुल गांधी विरोधकांचे अनभिषिक्त नेते! BJP च्या नजरेत थेट पंतप्रधानपदाचे उमेदवार
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकजूट करण्याचे मन विरोधकांनी बनवले आहे. पाटण्यात नुकत्याच झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत संभाव्य ऐक्याविषयी ...