नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटची दहशत! न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित; अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रियांसह इतर उपचारांवर मर्यादा
म्यूयोर्क : मागच्या दोन वर्षांपासून जगभरात करोनाने धुमाकूळ घातला आहे. जगात सर्वात मोठी हानी अमेरिकेत पाहायला मिळाली. त्यातच आता करोनाच्या ...