Ambadas Danve : विरोधी पक्षाला बोलू न देणे हे लोकशाहीला बाधक; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली आक्रमक भूमिका
मुंबई : एकप्रकारे सत्ताधारी पक्षाला पाशवी बहुमताचा माज चढला आहे. त्यांनी विरोधकांची भूमिका मांडू न देता रेटून प्रस्ताव नेला, त्याला ...