वरुण सरदेसाईंना ‘सरकारी भाचा’ म्हणून घोषित केलं आहे का?; मनसेचा राज्य सरकारला सवाल
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. ठिकठिकाणी शिवसैनिक ...