“औरंगाबादेतील औरंगजेबचं थडगं जमीनदोस्त करा”; बाळासाहेब ठाकरेंच्या ‘त्या’ मुलाखतीचा संदर्भ देत मनसेची मागणी
मुंबई : एमआयएमचे नेते अकबरोद्दीन ओवेसी यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले ...