म्यानमारच्या 14 खासदारांना भारतात आश्रय?
ऐझवाल - म्यानमारच्या १४ खासदारांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे. लष्करी तख्तपालटानंतर मिझोराममध्ये आश्रय घेणाऱ्या २२२३ लोकांमध्ये या खासदारांचाही समावेश आहे. ...