25.1 C
PUNE, IN
Tuesday, January 28, 2020

Tag: ahmad nagar news

चोरांच्या हल्ल्यात प्राध्यापक जखमी

नगर  - शहरातील स्टेशन रोडवरील माणिकनगर वसाहतीत चोरांच्या हल्लयात एका महाविद्यालयातील प्राध्यापक जखमी झाले आहे. तीन चोरांनी हल्ला केल्याची...

फडणवीस यांची गांधींसमवेत बंद खोलीत चर्चा

थोरातांच्या टिकेला नंतर उत्तर देऊ; नगरला धावती भेट नगर - राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.11)...

बेशिस्त रिक्षांमुळे वाहतुकीचा बोजवारा

नगर  - शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचा सुळसुळाट झाला आहे. या रिक्षांच्या चालकांकडून वाहतुकीच्या कोणत्याही नियमांचे पालन होत नाही....

पक्षावर नाही तर फडणवीस टीमवर नाराज : खडसे

तीन विचारांचे खिचडी सरकार टिकणार नाही सोनई - भाजप पक्षावर नाराज नाही पण पक्षातील फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. योग्य...

मनपा निवडणूक खर्च प्रकरण दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश

नगर - महापालिकेच्या निवडणुकीत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या खर्चावर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनी आक्षेप घेत अवाजवी खर्चाबाबत सवाल...

विषमुक्‍त कृषी उत्पादन काळाची गरज : थोरात

कृषी विद्यापीठात मागोवा आणि रब्बी शेतकरी मेळावा नगर - कृषि विद्यापीठे संशोधनाची महत्त्वाची केंद्रे असून सर्वांना विशेष करून पुढील पिढीला...

“अपयशावर मात करीत “मसालाकिंग’ झालो’

कोपरगाव  - गरिबीतून झेप घेत आलेल्या संकटांवर मात करुन आखाती देशाचा मसालाकिंग होऊन महाराष्ट्राचा झेंडा सातासमुद्रापार फडकविल्याची भावना प्रसिद्ध...

एसटीतील प्रथमोपचार पेट्या गेल्या कुठे ?

कबीर बोबडे नगर  - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसमध्ये आता प्रथमोपचार पेट्या दिसेनाश्‍या झाल्या आहेत. जनसामान्यांसाठी गाव तेथे...

दादा, संक्रांत आलीय वहिनीला साडी घेऊन जा

जामखेड  - "दादा, आता संक्रांत जवळ आलीये, तर वहिनींसाठी एक साडी घेऊनच जा! असा आग्रह विद्यार्थ्यांनी केला अन्‌ आमदार...

भूजलाच्या उपलब्धतेने “आढळा’च्या पाणी मागणीत घट

आतापर्यंत 212 हेक्‍टरसाठी पाणी मागणी : यंदा चार आवर्तनांची शक्‍यता अकोले - ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भूजलस्तरात कमालीची वाढ झाल्याने अकोले...

देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठे संकट : यशवंत सिन्हा

काळा कायदा तातडीने मागे घ्या : चव्हाण; शांती यात्रेचे संगमनेरमध्ये स्वागत संगमनेर - देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे ढासळलेली असून वाढलेली महागाई,...

वाणी सेंट्रल स्कूलच्या विरोधात पुन्हा रास्ता रोको

आरोपीला पाठीशी घालणाऱ्या वाणी यांना सहआरोपी करण्याची मागणी राहुरी  - राहुरी तालुक्‍यातील गणेगाव येथील वाणी सेंट्रल स्कूल येथे झालेल्या अत्याचार...

पुन्हा पारनेर तहसीलमधून वाहने पळविली

पारनेर - पारनेर तहसील कार्यालयाच्या गेटचे कुलुप तोडून आवारातून जेसीबी व टॅक्‍टर पळविल्याची घटना गुरूवारी रात्री घडली आहे. पारनेर...

“महारेशीममुळे शेतकऱ्यांमध्ये रेशीम उद्योगाबद्दल जनजागृती’

नगर - बदलते हवामान व पर्जन्यमान परिस्थितीमध्ये रेशमी शेती ही शाश्‍वत शेतीसाठी चांगला पर्याय होऊ शकतो. शासनाने नव्याने सुरु...

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे वाजले तीन-तेरा!

कबीर बोबडे नगर  - मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा कालावधी मराठी...

संगमनेरच्या प्रदूषणामुळे प्रवरेचे पावित्र्य हरपले

अमोल मतकर दहाव्याच्या कार्यक्रमाचे उरलेले खरकटे, पत्रावळी नदीपात्रात संगमनेर  - संगमनेर शहर जवळून वाहणाऱ्या प्रवरा नदीची आज अवस्था गटार गंगेसारखी...

भाजप जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा निर्णय प्रदेशच्या कोर्टात

नगर  - भाजपच्या नगर दक्षिण, नगर उत्तर व नगर शहर या तिन्हीही जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने यांच्यात निवडणूक अधिकारी...

स्वीकृत निवडीमध्ये उमेदवारांसह गटनेतेही झाले नापास

आयुक्तांचा दणका : स्वीकृत नगरसेवक ठरले अपात्र; अपुरे कागदपत्रे केली सादर ; सभेत गोंधळ : पुढील महासभेकडे सर्वांचे लक्ष नगर ...

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या 21 जागांसाठी तब्बल 340 अर्ज

नगर - माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी आज दि.10 अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत तब्बल 340 अर्ज दाखल झाल्याने...

साई ज्योती पाठोपाठ शेतकरी पुरस्कारावरूनही मानापमान नाट्य

नगर - जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडून दहा दिवसही होत नाही तोच मानापमान नाट्यास सुरवात झाली आहे. संगमनेर येथील...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!