Browsing Tag

ahamad nagar city news

रिक्षाचालकांकडून नियमांची पायमल्ली

वाहनांवर सर्रास फॅन्सी नंबर, काही वाहने नंबर विनाच! वाहनांच्या आतील दर्शनिय भागात नंबर बसविण्याची गरज रवींद्र कदम नगर (प्रतिनिधी) - नगर शहरात साडेतीन हजारांहून अधिक रिक्षा सुरु आहेत. मात्र या रिक्षाचालकांसह अनेक वाहनचालकांकडून नियमांची…

अवकाळीच्या नुकसानीपोटी आणखी 296 कोटी

नगर जिल्ह्याला एकूण 431 कोटी रूपये प्राप्तनगर  - राज्यांमध्ये माहे ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या महा चक्रीवादळामुळे तसेच अवेळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्‍यांमधील शेतपिकांच्या नुकसान पोटी राज्य शासनाने मदत…

शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी कृषी संचालकांना पवारांचे साकडे

जामखेड / मिरजगाव - कर्जत - जामखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रलंबित मागण्यासह विविध योजनांचे रखडलेले अनुदान तातडीने देण्यात यावे, यासाठी आमदार रोहित पवार यांनी नुकतीच विभागीय कृषी संचालक दिलीप झेंडे यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी…

दिल्लीगेट रस्त्यासाठी हक्कभंग दाखल करणार : आ. जगताप

नगर - दिल्लेगेट ते न्यू आर्ट महाविद्यालय स्त्यांवर पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडी बाबत वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्याचे काम अद्यापही झाले नाही. ते तात्काळ सुरु करावे अन्यथा हक्कभंग दाखल करू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी सार्वजनिक…

पोलीस मुख्यालयात मैलामिश्रित पाणी

नगर  - सततच्या झालेल्या पावसामुळे पोलीस मुख्यालयातील मैलामिश्रीत पाणी घरामध्ये घुसले आहे. त्यामुळे वसाहतीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबत महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारीचा पाढा वाचला.…

परतीचा पाऊस ज्वारी हरभरा पिकांना लाभदायक

नगर - परतीच्या पावसाने नगरजिल्ह्यात मुक्काम वाढविल्याने काही ठिकाणी शेतकऱ्य्याच्या तोंडचे पाणी पळविले आहे तर ज्याठिकाणी कोरडवाहू जमीन आहे त्याठिकाणी हरभरा ,आणि ज्वारीच्या पेरणीला वेग आला आहे.सलग आठवडाभर पावसाने नगर जिल्ह्यात हजेरी…

दरोड्याच्या तयारीतील चौघे ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई : अंधाराचा फायदा घेत दोघे फरारनगर  - नगर-पुणे बायपास जवळ सोनेवाडी-अकोळनेर रस्त्याजवळ दरोड्याच्या तयारीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तलवार, दोन लाकडी…

शेवगाव-पाथर्डीत मतदारांकडून जातीवादाला मूठमाती

बाबासाहेब गर्जे ऍड. प्रतापराव ढाकणे होमग्राऊंडवरच झाले रन आऊट ः आ. मोनिका राजळेंचा विकासाच्या मुद्द्यावर विजयपाथर्डी  - शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शेवगाव तालुक्‍यातून घुले बंधूंनी राष्ट्रवादीचे उमेदवार ऍड. प्रताप ढाकणे…

विधानसभेचा रस्ता जातोय जिल्हा परिषदेतून!  

अनेक सदस्य व त्यांचे नातेवाईक झाले आमदार;काहींचे अजूनही प्रयत्न सुरुच नगर - जिल्ह्यातील विधानसभेच्या बारा गावच्या बारा रंगांच्या अन बारा ढंगांच्या बारा लढती ठरल्या.प्रत्येक लढतीचे वैशिष्ठये व खासियत वेगळी होती. अनेक प्रस्थापितांना हादरे…

डाव्या मातीत, उजवा विचार रुजला नाही 

प्रा. डी. के. वैद्यअकोले - अकोले तालुका हा डाव्या विचारांचा व चळवळीचा तालुका आहे. त्यामुळे या मातीमध्ये उजवा विचार रुजणे केवळ अशक्‍य आहे. हे आजच्या विधानसभा निवडणूक निकालाने दाखवून दिले. नैसर्गिक वातावरणामधल्या अकोले तालुक्‍याला…