Wednesday, April 24, 2024

Tag: administration

अहमदनगर – रात्री सुरू झालेले रस्ताकाम मध्यरात्रीच पाडले बंद!

अहमदनगर – रात्री सुरू झालेले रस्ताकाम मध्यरात्रीच पाडले बंद!

शेवगाव   -शेवगाव ते भगूर रस्त्याच्या कामाला कार्यारंभ देऊन वर्ष होत आले, तरी संबंधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ...

शनिशिंगणापूर रस्त्याला प्रशासनाची साडेसाती!

शनिशिंगणापूर रस्त्याला प्रशासनाची साडेसाती!

सोनई - शनिशिंगणापूर ते संभाजीनगर-अहमदनगर महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, ...

पुणे जिल्हा : भीमाशंकरचा कारभार उत्तम; विनाकारण बदनामी करू नये

पुणे जिल्हा : भीमाशंकरचा कारभार उत्तम; विनाकारण बदनामी करू नये

बाळासाहेब बेंडे पाटील : पारगाव येथे पत्रकार परिषदेत आवाहन मंचर/पारगाव - पारगाव (ता. आंबेगाव) दत्तात्रयनगर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ...

खव्यात भेसळ करणाऱ्या कारखान्यावर छापा; पिरंगुटमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

खव्यात भेसळ करणाऱ्या कारखान्यावर छापा; पिरंगुटमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

पिरंगुट -कृष्णा फूड याठिकाणी पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकला. या कारवाईत एकूण 10 लाख 73 हजार ...

दहीहंडीतील गोंगाटाच्या 181 तक्रारी; कोथरूड, सिंहगड रस्ता परिसरातून पोलिसांना सर्वाधिक कॉल

दहीहंडीतील गोंगाटाच्या 181 तक्रारी; कोथरूड, सिंहगड रस्ता परिसरातून पोलिसांना सर्वाधिक कॉल

पुणे - नुकत्याच साजऱ्या झालेल्या दहीहंडी उत्सवात सर्वाधिक ध्वनी प्रदूषण नारायण पेठेत नोंदवले गेले. तर, दुसऱ्या बाजूला शहरभरातून पोलिसांकडे 181 ...

PUNE: 11 गावांचा ‘विकास आराखडा’ पुन्हा लांबणीवर; महापालिकेने प्रशासनाकडे मागितली मुदत

PUNE: 11 गावांचा ‘विकास आराखडा’ पुन्हा लांबणीवर; महापालिकेने प्रशासनाकडे मागितली मुदत

पुणे - समाविष्ट 11 गावांच्या विकास आराखड्याच्या समितीला एक मार्च 2024 पर्यंत महापालिका प्रशासनाने मुदतवाढ मागितली असून, तसा प्रस्तावही शहर ...

PUNE: समान पाणीपुरवठा योजनेला गळती; 80 कि.मी.च्या मुख्य जलवाहिन्या जुन्याच

PUNE: समान पाणीपुरवठा योजनेला गळती; 80 कि.मी.च्या मुख्य जलवाहिन्या जुन्याच

पुणे - महापालिकेकडून तब्बल 2515 कोटी रुपयांचा खर्च करून पुणेकरांसाठी समान पाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत महापालिका जवळपास ...

यावेळी अजित पवारांना मिळालं नाही मोदी-शहांचं अभिनंदन, महाराष्ट्राच्या पटकथेत अजून एक सीन शिल्लक आहे का?

एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच परीक्षा शुल्क, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रशासनाला सूचना

पुणे - गेल्या काही दिवसांपासून सरळ सेवा भरती प्रक्रियेतील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारण्याचा मुद्दा चर्चेत आहेत. हा प्रश्‍न ...

प्रशासनाला दुर्घटनेची प्रतीक्षा? ; शिरोली ते पाईट रस्ता खड्ड्यांत : खोदलेल्या जागा जीवघेण्या

प्रशासनाला दुर्घटनेची प्रतीक्षा? ; शिरोली ते पाईट रस्ता खड्ड्यांत : खोदलेल्या जागा जीवघेण्या

आंबेठाण : खेडच्या पश्‍चिमेकडील शिरोली-वांद्रा भागात जाणारा वर्दळीचा रस्ता म्हणजे शिरोली वांद्रा रस्ता मागील आठवड्यात पाळू येथे रस्ता खचल्याने वाहतूक ...

प्रशासनापुढे पुनर्वसनाचेच आव्हान – तहसीलदार नागटिळक

प्रशासनापुढे पुनर्वसनाचेच आव्हान – तहसीलदार नागटिळक

आंबेगावातील गावांना दरडी कोसळण्याचा धोका डिंभे - धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज असून, पुनर्वसित ...

Page 2 of 9 1 2 3 9

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही