Israel–Hamas war : युद्धबंदीला इस्रायलची मंजूरी ! सुरक्षा मंत्रिमंडळाने युद्धबंदी स्वीकारण्याची केली शिफारस
जेरुसलेम - हमासबरोबर युद्धबंदी करायला इस्रायलच्या सुरक्षा विषयक मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी या करारातील तरतूदींना ...