Friday, April 19, 2024

Tag: aarogya news

कर्करोग टाळण्यासाठी ‘सेल्फ ब्रेस्ट टेस्ट’ कशी करावी?

कर्करोग टाळण्यासाठी ‘सेल्फ ब्रेस्ट टेस्ट’ कशी करावी?

भारतात स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याचमुळे अनेक महिलांना याचा धोका आहे. महिलांना याची प्राथमिक लक्षणे कळत नाही. लक्षणं ...

हृदयविकाराच्या आजाराने चिंतेत आहात, तर ‘या’ बातमीकडे दुर्लक्ष करू नका! अन्यथा नंतर होईल पश्चाताप

हृदयविकाराच्या आजाराने चिंतेत आहात, तर ‘या’ बातमीकडे दुर्लक्ष करू नका! अन्यथा नंतर होईल पश्चाताप

पुणे - छातीत दुखतं ही कल्पनाही घाबरून सोडते. छातीचं दुखणं म्हणजे हार्ट अटॅक असं जणू समीकरणच बनत आहे. मग सुरू ...

अनिमिया रुग्णांचा कसा आहार घ्यावा ?

अनिमिया रुग्णांचा कसा आहार घ्यावा ?

अनिमिया म्हणजेच रक्‍तक्षय किंवा पंडूरोग. अनिमिया कोणाला होऊ शकतो? अनिमिया कुणालाही अगदी लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. ...

श्वसन क्षमता वाढवणारे बद्धहस्त गोमुखासन

श्वसन क्षमता वाढवणारे बद्धहस्त गोमुखासन

बद्धहस्त गोमुखासन हे बैठकस्थितीतील ध्यानात्मक आसन आहे. बद्ध म्हणजे बांधलेले. इथे बद्धहस्त म्हणजे बांधलेले हात. गोमुखासनात हात एकमेकांत अडकवून हे ...

Nirgundi Benefits : अंगदुखी, सूज आणि वातहारक निर्गुंडी एक ना अनेक फायदे

Nirgundi Benefits : अंगदुखी, सूज आणि वातहारक निर्गुंडी एक ना अनेक फायदे

वातहारक - निर्गुंडी अत्यंत वातहारक आहे. वाताने शरीरात कोठेही दुखत असल्यास निर्गुंडीचा वाफारा देतात. वाफारा दोन प्रकारे घेतात. निर्गुंडीची पाने ...

तुम्ही सुद्धा आजारपणात स्वत:च घेताय औषधे तर थांबा ही बातमी वाचाच

तुम्ही सुद्धा आजारपणात स्वत:च घेताय औषधे तर थांबा ही बातमी वाचाच

जेव्हा कोणी आजाराचे स्वत:च निदान करू लागले आणि नसलेल्या आजाराबद्दल काळजी करू लागले तर तो गंभीर मुद्दा बनतो. सध्या इंटरनेटची ...

“या” सवयीमुळे समजू शकेल तुमचा पार्टनर करतोय तुम्हाला चिट

“या” सवयीमुळे समजू शकेल तुमचा पार्टनर करतोय तुम्हाला चिट

कुठल्याही नाते घट्ट होण्यासाठी नेहमीच विश्वास हा महत्वाचा असतो. नात्यात विश्वास असला तर प्रेम वाढत जात मात्र अनेक वेळा नात्यातील ...

दूध दराबाबत उद्या मंत्रालयात बैठक

“दूध उत्पादक, व्यावसायिकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवाव्या’

पुणे -राज्यातील दूध उत्पादन वाढावे, शेतकऱ्यांना रास्त दर देता यावा, दूध उत्पादक व दुग्धव्यवसायातील खासगी, सहकारी प्रकल्पांच्या हितसंबंधांचे जतन व्हावे. ...

Page 73 of 86 1 72 73 74 86

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही