दिल्लीतील बवाना स्टेडियमचे जेल मध्ये रूपांतर करण्यास नकार ! आप सरकारने शेतकरी आंदोलनाला दिला पूर्ण पाठिंबा
नवी दिल्ली - आपच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना दिल्लीकडे कूच करण्यापासून रोखण्यासाठी ...